मंत्री झिरवाळ यांचा तृतीयपंथीयांसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; विरोधकांची राजीनाम्याची मागणी

प्रतिनिधी | मुंबई
राज्यातील एका मंत्र्यांचा तृतीयपंथीय व्यक्तींंसोबतचा अश्लील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. संबंधित व्हिडीओमध्ये मंत्री झिरवाळ शासकिय निवासस्थानातील असल्याची चर्चा आहे. मंत्री झिरवाळ यांचा तत्काळ राजीनाम घेण्यात यावा अशी मागणी कांग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.
या व्हिडीओनंतर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत मंत्र्यांवर टीका सुरू केली आहे. सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीने आपल्या वर्तनाबाबत अधिक जबाबदारी दाखवणे आवश्यक असल्याचे सांगत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, झिरवाळ यांच्याकडून अद्याप या प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, त्यांच्या समर्थकांनी हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा दावा केला आहे. काहींनी हा सामाजिक संवादाचा भाग असल्याचेही म्हटले आहे.

तृतीय पंथीचे अनैतिक संबंध असल्याचा दावा
मंत्री झिरवाळ यांच्या सोबत िदसणारी तृतीयपंथी व्यक्ती ही पवन यादव असून त्याच्या नावावर कुरार पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. तसेच या व्यक्तीचे झिरवाळ यांच्या सोबत अनैनिक संबंध असल्याचा आरोपी पवन यादव यांचा भाउ रवी यादव यांनी केले आहे.
000

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!