घ्या! पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; असे आहे पेट्रोलचे दर 

घ्या! पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; असे आहे पेट्रोलचे दर
प्रतिनिधी | नागपूर
मागील काही दिवासपासून इराण अमेरिका युध्द सुरु असल्याने गॅस, पेट्रोल व डिजेलचे दर वाढण्याचे संकेत जागतिक पातळीवर जाहिर करण्यात आले होते. त्या अनुशंगाने राज्यात आज सकाळी पेट्रोलचे नवे दर जाहिर करण्यात आले आहे.
पेट्रोलच्या दरावर राज्यातील महागाई अवलंबुन असते. जेव्हा जेव्हा पेट्रोल, डिजेलचे दर वाढले आहे, त्या त्या वेळी महागाई ही वाढली आहे. त्यामुळे मागील काही दिवसानपासून सामान्य व्यक्ती पेट्रोल दराकडे नजरा लावून होता. सदर पेट्रोलवाढ आज होणार असल्याने रात्रीपासूनच पेट्रोल पंपावर वाहणांची प्रचंड वर्दळ बघावयास मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत असले तरी देशांतर्गत तेल कंपन्यांनी दर स्थिर ठेवले आहेत. केंद्र व राज्य सरकारचे कर, वाहतूक खर्च आणि स्थानिक कर यामुळे विविध शहरांमध्ये दरांमध्ये किंचित फरक दिसून येतो. दरम्यान, इंधन दर स्थिर राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी भविष्यात कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार दर बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

असा आहे राज्यातील जिल्हयांचा पेट्रोल, डिजेलचा दर
अहिल्यानगर
१०४.११
९०.७८

अकोला
१०४. १६
९०.७२

अमरावती
१०५.०५
९१.५८

छत्रपती संभाजीनगर
१०५.३१
९१.८०

भंडारा
१०५.०२
९१.५५

बीड
१०५.४४
९१.८४

बुलढाणा
१०५.३२
९१.८४

चंद्रपूर
१०४.३४
९०.९०

धुळे
१०३.९०
९०.४५

गडचिरोली
१०४.९४
९१.४८

गोंदिया
१०५.५९
९२.०९

हिंगोली
१०५.१०
९१.६३

जळगाव
१०५.१४
९१.६४

सांगली
१०४.४८
९१.०२

सातारा
१०३.३९
९०.९०

सिंधुदुर्ग
१०५.९२
९२.४१

सोलापूर
१०४.८३
९१.३६

ठाणे
१०४.३७
९०.८६

वर्धा
१०४.७४
९१.२८

वाशिम
१०४.८७
९१.४०

जळगाव
१०५.१४
९१.६४

जालना
१०५.६३
९२. १०

कोल्हापूर
१०४.६७
९१.२१

लातूर
१०४.७८
९१.३०

मुंबई शहर
१०३.५४
९०.०३

नागपूर
१०४.४३
९०.९८

नांदेड
१०५.८१
९२.३१

नंदुरबार
१०५.१७
९९.८७

नाशिक
१०४.४०
९०.९२

धाराशिव
१०४.८३
९१.३६

पालघर
१०३.८६
९०.३७

परभणी
१०५.९४
९०.३६

पुणे
१०३.८२
९०.९१

रायगड
१००.३९
९३.५९

रत्नागिरी
१०५.५२
९१.९६

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!