चिमुकल्या आयजाने दिल्या पोलिसांना ईद मिलादुन्नबीच्या शुभेच्छा

बुलडाणा

 

ईद मिलादुन्नबीच्या पवित्र दिनानिमित्त चिमुकली कु. आयजा फातेमा हिने बुलडाणा पोलीस ठाण्यातील कर्तव्यावर असलेल्या सर्व पोलीस बांधवांना भेट देत ईद मिलादुन्नबीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सदर उत्सव २७ ऑगस्ट रोजी साजरा शहरातील जनता चौक, इकबाल चौक परिसरात साजरा करण्यात आला.

 यावेळी आयजाने पोलिसांशी संवाद साधत प्रेम, शांतता, एकता आणि बंधुत्वाचा संदेश दिला. तिच्या निरागस शुभेच्छांमुळे पोलीस ठाण्यात काही काळ आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी उपस्थित पोलिसांनीही चिमुकल्या आयजाचे कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!