-
शहर
लोणार सरोवर, पर्यटन स्थळ, रामसर, व अभयारण्यचा दर्जा काढून घेण्यात यावा – राजेश मापारी
लोणार लोणार सरोवराचा अ वर्ग पर्यटन स्थळ दर्जा, रामसर साईटच्या दर्जा व अभयारण्यचा दर्जा काढून घेण्यात यावा अशी मागणी जिल्हा…
Read More » -
क्राईम
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक, २७ प्रवासी जखमी
मेहकर, समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २७ प्रवासी…
Read More » -
आरोग्य
खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलढाण्यात दाखल; आमदार गायकवाड यांची प्रत्यक्ष पाहणी
बुलढाणा, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातील जलसाठा मृतसाठ्याच्या पातळीवर पोहोचल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अखेर खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलढाणा शहरासाठी…
Read More » -
शहर
पर्यावरण दिनानिमित्त पळसखेड परिसरात वृक्षारोपण; संवर्धनाचा संदेश
लोणार, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वन विभागाच्या पुढाकारातून पळसखेड येथील महादेव मंदिर तसेच वरदडेश्वर महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात…
Read More » -
शहर
नामदार साहेब, मेहकर पाठोपाठ जरा लोणारकडे ही बघा!
लोणार : बुलढाणा जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या मेहकर येथील अद्ययावत व नूतनीकरण केलेल्या नवीन बसस्थानकाचे उद्घाटन अखेर…
Read More » -
शहर
खामगाव वन्यजीव परिक्षेत्रात ‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा जागर
खामगाव, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ज्ञानगंगा अभयारण्यांतर्गत खामगाव वन्यजीव परिक्षेत्राच्या वतीने ‘एक पेड़ माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण…
Read More » -
शहर
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सागर पनाड यांची नियुक्ती !
लोणार पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले सागर वामनराव पनाड यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.…
Read More » -
आरोग्य
खळबळजनक ; आफ्रिकेत हाहाकार माजवणारा वायरस भारतात दाखल ; महिलेला रुग्णालयात केले भर्ती
वृत्तसंस्था आफ्रिका खंडात मोठ्या प्रमाणावर मृत्यू आणि हाहाकार पसरवणाऱ्या इबोला विषाणूने कठोर तपासणी पश्चात ही भारतातही धडक दिल्याची धक्कादायक…
Read More » -
शहर
लोणारात ‘क्लीन लोणार, ग्रीन लोणार’ मोहिम प्रारंभ
लोणार शहरात ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन व ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरात “क्लीन लोणार ग्रीन…
Read More » -
राजकारण
सभापती प्रा. राम शिंदे यांची भाजप नेते गोडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
बुलडाणा, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी गुरुवार ४ जून रोजी बुलढाणा दौऱ्यादरम्यान भाजप नेते योगेंद्र गोडे यांच्या…
Read More »